Alia Bhatt हिच्या काळ्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा; फोटो पाहून चाहते घायाळ

'राझी', 'गंगूबाई काठियावाडी', 'डार्लिंग्स' यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्री कायम तिच्या लूकमध्ये देखील चर्चेत असते. सध्या आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Apr 29, 2023 | 3:13 PM
1 / 5
Alia Bhatt हिच्या काळ्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा; फोटो पाहून चाहते घायाळ

2 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या वर्षी अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर, आलियाने नोव्हेंबर २०२२ मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला.

3 / 5
आलिया कोणत्याही ड्रेसमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर आलियाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

4 / 5
 काळ्या ड्रेसमधील आलियाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आलिया कायम तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.

5 / 5
सोशल मीडियावर देखील आलियाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आलिया हिच्या प्रत्येक सोशल मीडियावर पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.