
महानायक अमिताभ बच्चन कायम त्यांच्या जलसा बंगल्याची झलक सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. बिग बींचा बंगला भव्य आणि आलिशान आहे...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. बिग बी कुटुंबासोबत मुंबई येथील 'जलसा' बंगल्यात राहतात.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांना देखील फोटो प्रचंड आवडले आहेत.

सर्वत्र बिग बी यांच्या 'जलसा' बंगल्यातील मंदिराचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अमिताभ बच्चन पूजा करताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगील आहे. वयाच्या 82 व्या वर्षी देखील बिग बी रुपेरी पडद्यावर सक्रिय आहेत.