बॉलिवूडचा कुठला कलाकार, अंबानी परिवारातील कुठल्या सदस्याचा खास, जाणून घ्या पडद्यामागची बॉन्डिंग

Anant-Radhika Wedding : अंबानी कुटुंबातील कुठल्याही कार्यक्रमाला काही खास बॉलिवूड कलाकार दिसतात. अंबानींची बॉलिवूडच्या कुठल्या कलाकारांसोबत क्लोज बॉन्डिंग आहे, त्या बद्दल जाणून घ्या.

| Updated on: Jul 12, 2024 | 4:59 PM
1 / 7
देशातील मोठे उद्योजक अनंत अंबानी यांच्या मुलाचा आज 12 जुलै 2024 रोजी राधिक मर्चेंट बरोबर विवाह होणार आहे. या आधी प्री-वेडिंगचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

देशातील मोठे उद्योजक अनंत अंबानी यांच्या मुलाचा आज 12 जुलै 2024 रोजी राधिक मर्चेंट बरोबर विवाह होणार आहे. या आधी प्री-वेडिंगचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

2 / 7

आज ग्रँड वेडिंग असून यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी होऊ शकतात. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खानच नव्हे, तर अन्य कलाकाराही या विवाहाला उपस्थित राहतील.

3 / 7

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिची बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी बरोबर घट्ट मैत्री आहे. दोघी बैल मैत्रिणी आहेत. त्या एकाच शाळेत होत्या.

4 / 7

फक्त कियाराच नाही, आलिया भट्ट सोबतही ईशा अंबानीची क्लोज बॉन्डिंग आहे. दोघी जवळपास एकाचवेळी आई बनल्या.

5 / 7

जान्हवी कपूरची नवीन सून राधिका मर्चेंट बरोबर चांगली मैत्री आहे. जामनगरमध्ये अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये तिने पुरेपूर आनंद लुटलेला.

6 / 7

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सुद्धा अंबानी कुटुंबाच्या क्लोज आहे. रणबीर आकाश अंबानीचा खास मित्र आहे. रणबीर-आलियाच्या लग्नावेळी आकाश पत्नी श्लोका मेहतासोबत तिथे उपस्थित होता.

7 / 7

अमिताभ बच्चन मुकेश अंबानींचे वडिल धीरुभाई अंबानी यांच्या खूप जवळ होते. एक इवेंटमध्ये बिग बी यांनी धीरुभाई अंबानी यांच्या बाबतचा एक इमोशनल किस्साही सांगितला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us