राधिका मर्चंट
राधिका मर्चंट ही प्रसिद्ध बिझनेसमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची होणारी सून आहे. येत्या 12 जुलै रोजी ही मुकेश आणि नीता यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्याशी लग्न करणार आहे. राधिका मर्चंट ही बिझनेस टायकून विरेन ए. मर्चंट यांची मुलगी आहे. विरेन मर्चंट हे एनकोअर हेल्थकेअरचे सीईओ आणि उपाध्यक्ष आहेत.
Lavish Ambani Wedding : सर्वात महागडं लग्न, लोकल टू ग्लोबल विवाह सोहळ्याची वर्षभरानंतरही चर्चा, कारण…
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यामुळे भारतीय विवाह पद्धतीला जगाच्या नकाशावर वेगळ स्थान मिळून देण्यात आलं. आर्थिक तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये भारत जेव्हा आपली ओळख निर्माण करत होता त्याच वेळेला या भव्य विवाह सोहळ्याने भारत हा आध्यात्मिक विश्वाची राजधानी आहे हे देखील दाखवून दिलं.
- Harshada Shinkar
- Updated on: Jul 12, 2025
- 11:45 am