अनन्या पांडेचा हटके फॅशन सेन्स, अभिनेत्रीच्या नव्या लूकच्या सर्वत्र चर्चा

अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. सोशल मीडियावर देखील अनन्याचा बोलबाला असतो. आता अनन्या हिने नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Mar 19, 2024 | 3:47 PM
1 / 5
अभिनेता चंकी पांडे याची लेक आता बॉलिवूडवर राज्य करत आहे. अनन्या पांडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

अभिनेता चंकी पांडे याची लेक आता बॉलिवूडवर राज्य करत आहे. अनन्या पांडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

2 / 5

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता अनन्याने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 5

अनन्या पांडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5

चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5

अनन्या पांडे फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us