साडीत अंकिता लोखंडे दिसते प्रचंड सुंदर, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. भगव्या रंगाच्या साडीत अंकिता हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

| Updated on: May 06, 2024 | 3:41 PM
1 / 5
 अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अंकिता हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
भगव्या रंगाच्या साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. अंकिता कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
 अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉस17 मध्ये सहभागी झाली होती. जेथे अभिनेत्री कायम सुशांत याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना दिसली.

4 / 5
 बिग बॉस नंतर अभिनेत्री ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमात देखील झळकली. आता अभिनेत्री तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत असते.

5 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्यामाध्यमातून अभिनेत्री चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us