Anushka Sharma | नो मेकअप लूकमध्ये अनुष्का शर्माने केले फोटोशूट, नेटकरी म्हणाले की…

अनुष्का सध्या तिच्या येणाऱ्या चित्रपटाची तयारी करते आहे. अनुष्काने व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर हे फोटोशूट केल्याचे दिसते आहे.

| Updated on: Sep 24, 2022 | 7:42 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये दिसली नाहीये. मात्र, असे असले तरीही अनुष्का कायमच चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये दिसली नाहीये. मात्र, असे असले तरीही अनुष्का कायमच चर्चेत असते.

2 / 5

नुकतेच अनुष्काने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनुष्काने अजिबात मेकअप केलेला दिसत नाहीये.

3 / 5

हे फोटो अनुष्काने इंस्टाग्रामवर शेअर केले असून या फोटोंवर अर्जुन कपूरने कमेंट केलीये. अर्जुन कपूरने कमेंटमध्ये लिहिले की, हुडी चांगली आहे, फोटो खराब आहे, मलाही मान्य आहे.

4 / 5

अनुष्का सध्या तिच्या येणाऱ्या चित्रपटाची तयारी करते आहे. अनुष्काने व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर हे फोटोशूट केल्याचे दिसते आहे. हे फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले की, मला यातील एकही फोटो आवडला नाहीये...

5 / 5

अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. ही अनुष्का शर्मा आहे हेच अगोदर चाहत्यांना कळाले नाहीये. या फोटोंमध्ये अनुष्काने अजिबात मेकअप केला नाहीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us