
छोट्या पडद्यावर आपला जवला दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर आपल्या फॅशन सेन्समुळे ट्रेंडमध्ये असते.

अशनूर सोशल मीडियावर नेहमी नवनवीन आणि ट्रेंडी फोटो शेअर करत असते.तसंच आता तिनं काही फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

आता तिनं ब्लॅक कलरच्या ट्रेंडी ड्रेसमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे.

या ड्रेसमध्ये अशनूर प्रचंड क्लासी आणि सुंदर दिसतेय.

‘Always wear your invisible crown?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.