
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.

अवनीतचे इन्स्टाग्रामवर जवळपास 32 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. एवढंच नाही, तर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत असते.

वयाच्या 22 व्या वर्षात अभिनेत्रीकडे जवळपास 11 कोटींची संपत्ती आहे. मीडियारिपोर्टनुसार अवनीत महिन्याला 8 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावत असल्याची माहिती मिळत आहे.

अवनीतने 2010 मध्ये करियरला सुरुवात केली. डान्स लिटिल मास्टरमध्ये तिने आपल्या डान्सची जादू चाहत्यांना दाखवली. शिवाय 2014 मध्ये अवनीत ‘मर्दानी’ सिनेमात देखील झळकली.

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.