
मोनालिसा भोजपुरी सिनेमातील एक शायनिंग स्टार आहे. तिच्या चाहत्यांची यादी देखील खूप लांब आहे. भोजपुरीच्या प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम करणाऱ्या मोनालिसानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

नुकतंच मोनालिसानं पुन्हा एकदा बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

सध्या मोनालिसा तिच्या पतीसोबत मालदीवला गेली आहे, येथून तिनं खास फोटो शेअर केले आहेत.

मोनालिसानं मालदीव व्हेकेशनचे बिकिनी फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये धमाल करताना दिसतेय.

मोनालिसाचा पती विक्रांतनं देखील हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघं परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.