Happy Birthday Parineeti Chopra : परिणीती चोप्राने ‘या’ हीट चित्रपटांमध्ये केली महत्वाची भूमिका…

परिणीती आपल्या चाहत्यांसाठी कायमच सोशल मीडियावर तिचे हाॅट आणि बोल्ड फोटो शेअर करते. मजेदार व्हिडीओही परिणीती शेअर करत असते.

| Updated on: Oct 22, 2022 | 9:14 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आज परिणीतीचा वाढदिवस असून परिणीती आता 34 वर्षांची झालीये.

2 / 5
परिणीतीने आपल्या बाॅलिवूड करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज परिणीतीची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.

3 / 5
परिणीती आपल्या चाहत्यांसाठी कायमच सोशल मीडियावर तिचे हाॅट आणि बोल्ड फोटो शेअर करते. मजेदार व्हिडीओही परिणीती शेअर करत असते.

परिणीती आपल्या चाहत्यांसाठी कायमच सोशल मीडियावर तिचे हाॅट आणि बोल्ड फोटो शेअर करते. मजेदार व्हिडीओही परिणीती शेअर करत असते.

4 / 5
हंसी तो फंसी या चित्रपटात परिणीतीने जबरदस्त भूमिका केलीये. या चित्रपटात परिणीतीसोबत सिद्धार्थ मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत होता.

5 / 5
परिणीतीचा शुद्ध देसी रोमान्स हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरला. परिणीतीसोबत या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत होता.