
अभिनेत्री अदिती राव हैदरी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीला यश मिळालं नाही. पण 'हिरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आली.

अदिती राव हैदरी सध्या 'हीरामंडी' सीरिज आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...

आता देखील अदिती हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये अदिती हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर अदिती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.