
अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. आहे. डेनिमच्या मिडी ड्रेसमध्ये आलिया बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. आलिया हिने घातलेल्या ड्रेसची किंमत जाणून तुम्हाला देखील मोठा थक्का बसेल.

आलिया हिने फोटोशुटसाठी घातलेल्या ड्रेसची किंमत तब्बल 1.37 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. आलिया तिच्या महागड्या कपड्यांमुळे देखील कायम चर्चेत असते.

आलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आलिया आता फक्त स्वतःच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे नाहीतर, लेक राहा कपूर हिच्यामुळे देखील चर्चेत असते. राहाचे देखील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.