काळ्या सूटमध्ये आलिया भट्टच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अभिनेत्री आलिया भट्ट कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आलियाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 28, 2024 | 4:03 PM
1 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून आगामी सिनेमा 'जिगरा' मुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून आगामी सिनेमा 'जिगरा' मुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

2 / 5

सिनेमाची चर्चा रंगत असताना आलियाचे काही फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5

काळ्या सूटमध्ये आलियाने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

4 / 5

आलियाचे फोटो चाहत्यांना देखील प्रचंड आवडले आहेत. आलिया कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.

5 / 5

आलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आलिया स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us