Happy birthday my everything!; विराट कोहलीकडून Anushka Sharma ला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Anushka Sharma Birthday : अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहलीकडून चार खास फोटो शेअर; शुभेच्छा देताना म्हणाला...

आयेशा सय्यद | Updated on: May 01, 2023 | 1:13 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा आज वाढदिवस आहे. निमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा आज वाढदिवस आहे. निमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

2 / 5

अनुष्का शर्माचा पती क्रिकेटपटू विराट कोहली यानेही अनुष्काच्या वाढदिवासानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

3 / 5

अनुष्काचे चार खास फोटो विराटने शेअर केले आहेत. याला "Love you through thick, thin and all your cute madness! Happy birthday my everything", असं कॅप्शन दिलं आहे.

4 / 5

विराट आणि अनुष्का या कपलवर चाहत्यांचं प्रचंड प्रेम आहे. त्यांची केमेस्ट्री अनेकांना आवडते.

5 / 5

अनुष्काचा आज 35 वा वाढदिवस आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ट्विटरवर #anushkasharmabirthday हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us