अवनीत कौरच्या वयाच्या 22 व्या वर्षी हॉट अदा, चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

अभिनेत्री अवनीत कौर कायम सोशल मीडियावर स्वतःचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. वयाच्या 22 व्या वर्षी देखील अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसते... आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: May 19, 2024 | 12:44 PM
1 / 5
अभिनेत्री अवनीत कौर कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये  फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्री अवनीत कौर कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

2 / 5

अवनीत कौर फक्त अभिनेत्री नाही तर, सोशल मीडिया स्टार देखील आहे. अभिनेत्री उत्तम डान्सर देखील आहे. सध्या अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5

अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येत लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

4 / 5

अवनीत कौरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियते देखील मोठी वाढ झाली आहे.

5 / 5

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us