लेहेंग्यामध्ये फुलून दिसत आहे अवनीत कौर हिचं सौंदर्य, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री अवनीत कौर फक्त वेस्टर्न ड्रेसमध्येच नाहीतर, पारंपरिक लूकमध्ये देखील प्रचंड सुंदर दिसते. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.
1 / 5

अभिनेत्री अवनीत कौर कायम सोशल मीडियावर स्वतःचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. वयाच्या 23 व्या वर्षी देखील अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसते...
2 / 5

पण आता अवनीत हिने वेस्टर्न ड्रेसमध्ये नाहीतर, पारंपरिक लेहेंग्यामध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
3 / 5

अवनीत कौर फक्त अभिनेत्री नाही तर, सोशस मीडिया स्टार देखील आहे. अभिनेत्री उत्तम डान्सर देखील आहे. सध्या अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
4 / 5

अवनीत हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत हिच्या ऑनस्क्रिन जोडीची देखील तुफान चर्चा रंगली.
5 / 5

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us