पांढऱ्या ड्रेसमध्ये दिशा पाटनीच्या हटके अदा, चाहत्याच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री दिशा पाटनी हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अभिनेत्री कायम तिच्या हटके अदा आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र दिशाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Mar 24, 2024 | 2:55 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दिशा कायम नव्या लूकमध्ये हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट करत असते.

2 / 5
आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा हिची चर्चा रंगली आहे.

3 / 5
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मुग्धा हिने काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

4 / 5
दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

5 / 5
दिशा फक्त तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते.