
अभिनेत्री ईशा देओल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

आता देखील ईशाने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ईशा देओलच्या कातिल लूकवर चाहते फिदा झाले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

ईशा हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ईशान नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

वयाच्या 42 व्या वर्षी देखील ईशाचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम तिच्या दिलखेच अदांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सोशल मीडियावर ईशा दोओल हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.