
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयाइतकंच स्टाईलसाठीही ओळखली जाते. जान्हवीची स्टाईल अनेकांना आवडते. ती वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे ट्राय करत असते.

जान्हवी हटके स्टाईल कॅरी करते. त्यामुळे बोल्ड अँन्ड ब्युटिफुल... अशी तिची ओळख आहे. हे रेड कलरचा आऊटफिट देखील तिच्यावर सूट करतोय.

जान्हवी जितके स्टायलिश कपडे घालते. तितकंच सिंपल कपडेही तिच्यावर सूट करतात. सिंपल दिसणार हा लाईट ब्लू कलरचा वनपीस... तर तसाच हा क्लासी नेव्ही ब्लू कलरचा गाऊन...

जान्हवीचा ब्लू कलरच्या आऊटफिटमधला फोटो सोशल मीडियावर चर्चेत राहिला. सिंपल दिसणारा हा ड्रेस तिच्यावर सूट करतोय. तर एका फंक्शनसाठी जान्हवीने हा डिझायनर ड्रेस घातला होता...

जान्हवी जितके स्टायलिश ड्रेस घालते. तितकंच साडीदेखील तिच्यावर सूट करते. व्हाईट कलरची साडी आणि त्यावर असणारं बारीक नक्षीकाम... साडीतील जान्हवीचा हा खास फोटो...