काजोलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना, फोटो व्हायरल

अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 17, 2024 | 4:19 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोलने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोलने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

2 / 5

आता अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाही तर, काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5

हटके लूकमध्ये काजोल हिने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत. काजोल कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5

सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. दिवसागणिक काजोल हिचं सौंदर्य वाढत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील काजोल चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे.

5 / 5

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काजोल चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us