
अभिनेत्री करीना कपूर हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. पारंपरिक पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. वयाच्या 43 व्या वर्षी देखील करीना हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आज देखील करीनाच्या दिलखेच अदांवर चाहते घायाळ होतात.

करीना सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या फॅशन गोल्स देत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री करीना कपूर खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आता अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगत आहे. करीना वयाच्या 42 व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसते.

अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली.