दिवसागणिक वाढतंय करिश्मा कपूर हिचं सौंदर्य, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखली अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र करिश्मा हिच्या नव्या फोटोशूटच्या चर्चा रंगल्या आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

| Updated on: May 24, 2024 | 3:50 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे...

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे...

2 / 5

साध्या ड्रेसमध्ये देखील करिश्मा सुंदर दिसत आहे. दिवसागणिक करिश्मा हिचं सौंदर्य वाढत आहे. वयाच्या 49 व्या वर्षी देखील करीना प्रचंड सुंदर दिसत आहे.

3 / 5

स्वतःला फिट ठेवण्यासाठी करिश्मा नियमित व्यायाम आणि योगा करते. अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते.

4 / 5

अभिनेत्री तिच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर करिश्मा कायम चर्चेत असते.

5 / 5

सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us