करिश्मा कपूरच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने भन्नाट फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jul 06, 2024 | 3:46 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखली अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखली अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र करिश्मा हिच्या नव्या फोटोशूटच्या चर्चा रंगल्या आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5

काळ्या ड्रेसमध्ये करिश्मा हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. वयाच्या 49 व्या वर्षी देखील करीना प्रचंड सुंदर दिसत आहे.

4 / 5

करिश्मा कायम चाहत्यांना कॅशन गोल्स देत असते. अभिनेत्री कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

5 / 5

स्वतःला फिट ठेवण्यासाठी करिश्मा नियमित व्यायाम आणि योगा करते. अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us