
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. काही फोटोंमध्ये अभिनेत्री पोज देताना दिसत आहे.करिश्मा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

करिश्मा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

आता देखील करिश्माने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. स्वतः फिट राहून अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते.

सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करिश्मा स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.