
अभिनेत्री करिश्मा कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये करिश्माने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही करिश्माच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आता करिश्मा हिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

करिश्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा करिश्मा बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. पण लग्नानंतर अभिनेत्रीच्या करियरला ब्रेक लागला. घटस्फोटानंतर देखील करिश्मा तुफान चर्चेत आली.