- Marathi News Photo gallery Cinema photos Bollywood actress Karisma Kapoor photoshoot at gate way of india see latest photo
मुंबईच्या रस्त्यांवर करिश्मा कपूर हिचं फोटोशूट, दिसते प्रचंड सुंदर
अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
1 / 5

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. काही फोटोंमध्ये अभिनेत्री पोज देताना दिसत आहे.
2 / 5

आता करिश्मा हिने फोटोशूटसाठी मुंबईच्या रस्त्यांची निवड केली आहे. अभिनेत्रीने गेट ऑफ इंडिया याठिकाणी फोटोशूट केलं आहे.
3 / 5

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा सिंपल लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
4 / 5

करिश्मा कायम तिच्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे चर्चेत असते. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही.
5 / 5

स्वतः फिट राहून अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते. सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते.
टाटा मोटर्सची युको बँकेसोबत मोठी भागीदारी; व्यवसाय करणे होणार सोपे
फोनमधील Virtual RAM ही टेक्नॉलॉजीचं काम काय? जाणून घ्या त्याचे 3 फायदे
मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखी १२ एसी लोकल,साध्या लोकल घटल्याने गर्दी
WC 2026 : भारतीय महिला संघ उपांत्य फेरी कसा गाठणार? फक्त तीनच शक्यता
उद्या लोकलचा प्रवास करताना सावध, संडे मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहा
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
नाशिक: चौपदरीकरणात पाइपलाइन फुटली,लासलगावचे दोन दिवसांपासून पाणी बंद
हिंगोलीत पावसाचे धुमशान, बळीराजा सुखावला
मालाडमध्ये स्वस्त ऑफरचा लाभ घेण्यासाठी दुकानाबाहेर तरुणांची प्रचंड गर्दी
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदान
विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा