हटके लूकमध्ये माधुरी दीक्षित घायाळ अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या नव्या फोटोंची चर्चा चर्चा रंगली आहे. हटके लूकमधील अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे.

| Updated on: May 22, 2024 | 4:49 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5

अभिनेत्री कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

3 / 5

माधुरी दीक्षित वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

4 / 5

माधुरी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीच तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. चाहते अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

5 / 5

आता देखील अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते प्रेम व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us