
अभिनेत्री मनिषा कोईराला हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री रॉयल आयुष्य जगताना दिसत आहे.

मनिषा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते.

आता देखील अभिनेत्री बोल्ड आणि हॉट लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

वयाच्या 53 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे... अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत.

अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत मनिषा हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्रीचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहातात.