Mouni Roy | मौनी रॉयच्या बोल्डनेसवर चाहते फिदा, पाहा अभिनेत्रीचे नवे फोटोशूट

मौनी तिच्या हाॅटनेससाठी ओळखली जाते. मौनीने तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. जे चाहत्यांना आवडली देखील आहेत.

| Updated on: Oct 21, 2022 | 8:32 AM
1 / 5
मौनी रॉय नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. नुकताच मौनीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जबरदस्त असे फोटोशूट केले आहे.

2 / 5
मौनीचे हे नवे फोटोशूट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. मौनीचा हा खास आणि बोल्ड लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

3 / 5
मौनी तिच्या हाॅटनेससाठी ओळखली जाते. मौनीने तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. जे चाहत्यांना आवडली देखील आहेत.

मौनी तिच्या हाॅटनेससाठी ओळखली जाते. मौनीने तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. जे चाहत्यांना आवडली देखील आहेत.

4 / 5
मौनी राॅयचे करना चाैथचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. करवा चाैथच्या फोटोमध्ये मौनीचा सुंदर लूक दिसत होता.

5 / 5
रणबीर कपूर आणि अलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात मौनी रॉय दिसली होती. ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर चांगली कामगिरी केलीये.