वयाच्या 38 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री दिसते प्रचंड ग्लॅमरस, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

Bollywood Actress | चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा... 'ही' अभिनेत्री तर वयाच्या 38 व्या वर्षी देखील दिसते तरुणी... सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कायम देत असते फॅशन गोल्स... फोटो व्हायरल

| Updated on: Mar 26, 2024 | 4:22 PM
1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)  आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आहे.

2 / 5

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

3 / 5

पण अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, लूकमुळे चर्चेत असते. वयाच्या 38 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

4 / 5

मौनी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

5 / 5

मौनी रॉय सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us