पलक तिवारीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल…

'किसी का भाई किसी की जान' फेम अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता पलक तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 11, 2024 | 2:54 PM
1 / 5
अभिनेत्री पलक तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. क्लासी लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

अभिनेत्री पलक तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. क्लासी लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

2 / 5

पलक तिवारी कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण आता अभिनेत्रीने क्लासी ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5

पलकच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. पलक तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5

पलक हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पलक आणि इब्राहिम खान डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

5 / 5

सोशल मीडियावर देखील पलक कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर पलक हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us