पांढऱ्या ड्रेसमध्ये रवीना टंडन चाहत्यांना देते फॅशन गोल्स, दिवसागणिक वाढतंय अभिनेत्रीचं सौंदर्य

अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज रवीना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Oct 06, 2024 | 4:26 PM
1 / 5
अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5

पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र रवीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते.

4 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील रवीना चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. वेस्टर्न आणि पारंपरिक ड्रेसमध्ये रवीना हिचं सौंदर्य कायम फुलून दिसतं.

5 / 5

रवीना प्रमाणेच अभिनेत्रीची लेक देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेत्री लेक राशा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us