कपाळावर टिकली, लाल ड्रेस… पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षीचा मनमोहक लूक, फोटो व्हायरल

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा...

| Updated on: Dec 15, 2024 | 3:16 PM
1 / 5
अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न झाल्यापासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम शृंगार करत फोटोशूट करत असते. सोनाक्षीने फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न झाल्यापासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम शृंगार करत फोटोशूट करत असते. सोनाक्षीने फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2 / 5

आता देखील अभिनेत्री पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. लाल ड्रेसमध्ये अभिनेत्री मनमोहक दिसत आहे.

3 / 5

कपाळावर टिकली, लाल ड्रेस... पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षी चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

4 / 5

पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसते.

5 / 5

सोशल मीडियावर सोनाक्षी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us