सादगी में सुंदरता… असं म्हणत सोनाक्षी सिन्हाने साध्या लूकमध्ये केलेत फोटो पोस्ट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

| Updated on: Nov 20, 2024 | 2:49 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. आता देखील अभिनेत्री साध्या लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. आता देखील अभिनेत्री साध्या लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा सिंपल लूक आवडला आहे...

3 / 5

जांभळ्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत सोनाक्षीने कॅप्शनमध्ये 'सादगी में ही सुंदरता...' असं लिहिलं आहे. सध्या चाहत्यांमध्ये सोनाक्षीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

4 / 5

सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

5 / 5

सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकताच, अभिनेत्रीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us