सोनाक्षी सिन्हा हिच्या पारंपरिक लूकवर दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. मरुन रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे...
1 / 5

'दबंग गर्ल' म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
2 / 5

सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. सध्या अभिनेत्री तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
3 / 5

सोनाक्षी हिने मरून रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.
4 / 5

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
5 / 5

सलमान खान याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाक्षी हिने मागे वळून पाहिलं नाही. आता सोनाक्षी 'हिरामंडी' या वेब सीरिजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
Follow Us