काळ्या ड्रेसमध्ये सोनाली बेंद्रेच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे प्रत्येक लूक अवडतात.

| Updated on: Nov 14, 2024 | 3:40 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

2 / 5

आता सोनालीने रॉयल लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. काळ्या ड्रेसमध्ये सोनालीने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5

आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोनाली कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा सोनालीने दमदार अभिनय करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

4 / 5

आता अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना कपल गोल्स देत असते.

5 / 5

सोशल मीडियावर सोनाली कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us