
अभिनेत्री सोनम कपूर हिने आता देखील स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये सोनम बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटच्या सर्वत्र चर्चा, अभिनेत्रीच्या लूकवर चाहते फिदा... सोनम कपूर सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रचे सर्व लूक आवडतात.

सोनम कपूर हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोनम कपूर कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

सोनम कपूर हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. 'कोण म्हणेल हिला एका मुलाची आई..' अशी कमेंट अनेकांनी सोनमच्या लूकवर केली आहे.