सोनम कपूर हिचा रॉयल लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री सोनम कपूर कायम तिच्या स्टाईल आणि लूकमुळे चर्चेत असते. आता देखीलअ अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Mar 05, 2024 | 3:48 PM
1 / 5
अभिनेत्री सोनम कपूर हिने अंबानी कुटुंबातील अनंत आणि राधिका यांचा प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी हजेरी लावली होती. कार्यक्रमात सोनम हिच्या लूकवर सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या.

2 / 5
सेलिब्रेशनचा शेवटच्या दिवसाची थीम परंपरेवर आधारलेली होती. शेवटच्या दिवशी प्रत्येक सेलिब्रिटींनी खास लूक केला होता.  अशात सोनम हिने लडाखच्या पारंपारिक कपड्यांना प्राधान्य दिलं.

3 / 5
सध्या सोशल मीडिया सोनम हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील  अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
सोनम कपूर कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील सोनमचा फॅशन सेन्स प्रचंड आवडतो.

5 / 5
सोनम आता बॉलिवूडमध्ये  सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर  तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मुलगा वायू याच्या जन्मानंतर सोनम हिने बॉलिवूडकडे पाठ फिरवली आहे.