तब्बूचा बोल्डनेस वयाच्या 52 व्या वर्षीही कायम, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री तब्बू हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री पूर्वी प्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजही तब्बूच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

| Updated on: Aug 03, 2024 | 2:16 PM
1 / 5
अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आता देखील तब्बू काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आता देखील तब्बू काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5

वयाच्या 52 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. अभिनेत्रीच्या बोल्ड आणि हॉट अदांपुढे तरुणी देखील फेल आहेत.

3 / 5

तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. तब्बू हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5

चाहत्यांमध्ये तब्बू हिची असलेली क्रेझ आजही कमी झालेली नाही. अभिनेत्रीची एक झलक पाहाण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात.

5 / 5

तब्बू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us