
विवेक अग्निहोत्री हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. 2018 मधील एका प्रकरणात विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहू माफी मागितली आहे.

न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्याबद्दल एक टिप्पणी विवेक अग्निहोत्री यांनी 2018 मध्ये केली होती. आता याच प्रकरणात त्यांनी माफी मागितली आहे. विवेक अग्निहोत्री हे सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात हजर झाले.


आता याच प्रकरणात विवेक अग्निहोत्री यांनी माफी मागितली आहे. आनंद रंगनाथन यांना अवमान नोटीस बजावली. यासोबतच न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देखील दिले होते.
