Boney Kapoor | जान्हवी कपूर हिच्या विषयीच्या ‘त्या’ चर्चांवर अखेर बोनी कपूर यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

जान्हवी कपूर हिचा जरी मिली हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला असला तरीही जान्हवीच्या अभिनयाचे काैतुक अनेकांनी केले. या चित्रपटाचे प्रमोशन करताना जान्हवी दिसली होती.

| Updated on: Feb 03, 2023 | 3:37 PM
1 / 5
बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही.

2 / 5

जान्हवी कपूर हिचा जरी मिली हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला असला तरीही जान्हवीच्या अभिनयाचे काैतुक अनेकांनी केले. या चित्रपटाचे प्रमोशन करताना जान्हवी दिसली होती.

3 / 5

मिली या चित्रपटाची निर्मिती जान्हवी कपूर हिच्या वडिलांनी बोनी कपूर यांनीच केली होती. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत होत्या की, जान्हवी कपूर ही साऊथच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

4 / 5

या सर्व चर्चांवर आता बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती देत सांगितले की, जान्हवी कोणत्याच साऊथच्या चित्रपटामध्ये दिसणार नाहीये. या फक्त आणि फक्त अफवाच आहेत.

5 / 5

आता बोनी कपूर यांची हिच पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हे स्पष्ट झाले आहे की, सध्याच जान्हवी कपूर ही कोणत्याही साऊथच्या चित्रपटामध्ये दिसणार नाहीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us