Sher Shivraj: चिन्मय मांडलेकरने शेअर केली ‘शेर शिवराज’ची पडद्यामागील दृश्ये

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज' (Sher Shivraj) या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर याने इन्स्टाग्रामवर काही पडद्यामागचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sher Shivraj: चिन्मय मांडलेकरने शेअर केली शेर शिवराजची पडद्यामागील दृश्ये
Sher Shivraj
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 30, 2022 | 7:51 AM