Monalisa : भोजपुरी क्विन मोनालिसाचा देसी लूक, पाहा खास फोटो

मोनालिसानं इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. (Desi look of Bhojpuri Queen Monalisa, see special photos)

| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 3:52 PM
1 / 6
भोजपुरी क्विन मोनालिसा चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ती नेहमीच वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

2 / 6
आता मोनालिसानं इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

3 / 6
लाल रंगाच्या सूटमध्ये देसी स्टाईल पसरवत तिनं चाहत्यांसाठी खूप गोंडस फोटो शेअर केले आहेत.

4 / 6
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. हेच कारण आहे की तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

5 / 6
मोनालिसाला शेवटची कलर्स वरील ‘नमक इश्क का’मध्ये झळकली होती.

6 / 6
पाहा तिचे खास फोटो.

पाहा तिचे खास फोटो.