
सध्या सोशल मीडियावर ज्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ईशा गुप्ता आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

'आश्रम' फेम अभिनेत्री ईशा गुप्ता कायम तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

फोटोमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

ईशा हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. चाहत्यांमध्ये देखील ईशा चर्चेत असते.

ईशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.