AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Esha Deol Divorce : पतीचे विवाहबाह्य संबंध, ईशा देओल हिला नव्हती अडचण, तरी का झाला घटस्फोट?

Esha Deol Divorce : अभिनेत्री ईशा देओल आणि पती भरत तख्तानी यांचा घटस्फोट झाला आहे. सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांची लेक ईशा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. पतीच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांवर कोणतीही हरकत नसताना ईशा हिचा घटस्फोट का झाला? यामागचं मोठं सत्य समोर आलं आहे..

| Updated on: Feb 07, 2024 | 9:02 AM
Share
 ईशा देओल हिची जुनी मुलाखत सध्या तुफान व्हायरल होत आहे. मुलाखतीत अभिनेत्री विवाहबाह्य संबंधांवर मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत ईशा म्हणाली 'प्रेम-प्रेम असतं, त्याला दोष देता येत नाही.' विवाहबाह्य संबंधांवर मला काहीही हरकत नाही.. असं देखील ईशा म्हणाली होती.

1 / 5
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील एका विवाहित पुरुषावर प्रेम केलं होतं. ईशा हिच्यानुसार, ती स्वतःचे  विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू शकते. 'मी विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडती तर, त्यावर माझं नियंत्रण नसेल...' असं देखील ईशा म्हणाली होती.

2 / 5
गेल्या काही दिवसांपासून ईशा देओल हिच्या  घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पती भरत तख्तानी याचे अफेयर असल्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईशा देओल हिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पती भरत तख्तानी याचे अफेयर असल्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

3 / 5
ईशा देओल – भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं. भरत आणि ईशा यांना दोन मुली आहेत. ईशा कायम मुलींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

ईशा देओल – भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं. भरत आणि ईशा यांना दोन मुली आहेत. ईशा कायम मुलींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

4 / 5
ईशा देओल हिने लग्नानंतर बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला.  पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ईशा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र ईशा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...