Hina Khan | हिना खानच्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा वाढला, पाहा फोटो
हिनाने मालिकेनंतर बिग बाॅसच्या घरात देखील प्रवेश केला होता. हिनाचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाले.
1 / 5

हिना खान हे टीव्ही क्षेत्रातील एक फेमस नाव आहे. हिना म्हटले की, सर्वांच्या नजरेसमोर मालिकेमधील अक्षरा येते. अक्षराच्या भूमिकेतून हिनाने वेगळी ओळख निर्माण केलीये.
2 / 5
अनेक वर्ष ऐ रिश्ता क्या कहलाता है मालिकेत हिनाने अक्षराचा भूमिका केलीये. हिनाला खरी ओळख याच मालिकेतून भेटली आहे.
3 / 5
हिनाने मालिकेनंतर बिग बाॅसच्या घरात देखील प्रवेश केला होता. हिनाचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाले.
4 / 5
हिनाने फक्त मालिकांमध्येच नाही तर चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. हिनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. हिना आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
5 / 5
नुकताच हिनाने पांढऱ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केले आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून या फोटोमध्ये हिनाचा जबरदस्त असा लूक दिसत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us