हृतिक रोशन याच्या बहिणीचा ग्लॅममर, तिच्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री फेल

अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या सोशल मीडियावर पश्मिरा हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पश्मिरा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: May 13, 2024 | 2:57 PM
1 / 5
अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
पश्मिना रोशन कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. पश्मिरा हिच्या बोल्डनेसपुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील फिक्या आहेत.

3 / 5
पश्मिरा सोशल मीडियावर कायम सक्रिय अशते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पश्मिरा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

4 / 5
पश्मिरा भाऊ हृतिक याच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्याच्या वाढदिवशी देखील पश्मिरा हिने हृतिकसोबत फोटो पोस्ट केले होते.

5 / 5
पश्मिरा ‘इश्क विश्क’ या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये (Ishq Vishk sequel) दिसणार आहे. सिनेमा 28 जून 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगली आहे.