Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसने शेअर केला ‘रा रक्कम्मा’ लूक, फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!

चाहत्यांनाही देखील जॅकलीनचा हा देसी लूक खूप आवडला आहे. जॅकलीनचे हे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. 'विक्रांत रोना' व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस 'सर्कस', 'राम सेतू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांवर सध्या काम सुरू आहे. चाहते जॅकलीनच्या या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत.

| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 12:04 PM
1 / 5
जॅकलीन फर्नांडिस नेहमीच चर्चेत असते. जॅकलीन नुकतीच 'विक्रांत रोना' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जॅकलीन कन्नड अभिनेता किचा सुदीपसोबत दिसली होती.

2 / 5
जॅकलीन फर्नांडिस नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. जॅकलिनने नुकतेच तिच्या देसी लूकचे फोटो शेअर केले आहेत. विक्रांत रोना या चित्रपटात जॅकलीनने कॅमिओ केला होता.

3 / 5
विक्रांत रोना या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसचा आयटम नंबर 'रा रा रक्कम्मा' देखील पाहायला मिळत आहे. या गाण्यातून जॅकलिनने तिचा किलर लूक शेअर केला आहे.

4 / 5
चाहत्यांनाही देखील जॅकलीनचा हा देसी लूक खूप आवडला आहे. जॅकलीनचे हे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
'विक्रांत रोना' व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस 'सर्कस', 'राम सेतू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांवर सध्या काम सुरू आहे. चाहते जॅकलीनच्या या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us