Miss Universe 2026 Crown : 3,150 हिऱ्यांनी सजला मिस युनिव्हर्सचा नवा मुकुट; 75 वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या मुकुटाची खास वैशिष्ट्ये पाहा!
मिस युनिव्हर्सच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त ३,१५० हिऱ्यांनी सजलेल्या नव्या मुकुटाचे अनावरण करण्यात येणार आहे. मुकुटाच्या मागील बाजूस असलेला '७५' हा आकडा आणि भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ दर्शवणारे तीन मुख्य हिरे ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. जाणून घ्या या दिमाखदार मुकुटामागील संकल्पना आणि त्याची वैशिष्ट्ये!

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
लाल रंगाचा क्लासी ड्रेस अन् माधुरी दीक्षितच्या घायाळ अदा
GK: कोणत्या प्राण्याचा मेंदू हा गुडघ्यामध्ये असतो?
हिवाळ्यात रोज आंघोळ करणे गरजेचे असते का ?
Heart Attack च्या धोक्याला कमी करण्यासाठी करा या टेस्ट
कपल्समध्ये फर्टीलिटी वाढवतात हे 10 सूपरफूड्स
पुरुष की महिला कोण जास्त खोटं बोलतं? सत्य जाणून धक्का बसेल
